Nojoto: Largest Storytelling Platform

प्राजक्ताला ही रडायचं असावं, झाडावरून कोसळताना....

प्राजक्ताला ही रडायचं असावं,
झाडावरून कोसळताना....
तो दवांत भिजला, कारण,
त्याला बघू नये कुणी रडतांना.... #प्राजक्त #दव #रडू
प्राजक्ताला ही रडायचं असावं,
झाडावरून कोसळताना....
तो दवांत भिजला, कारण,
त्याला बघू नये कुणी रडतांना.... #प्राजक्त #दव #रडू