Nojoto: Largest Storytelling Platform

स्नेहाचा प्रवेश व्हावा माझ्या घरी | संसाराच्या श



स्नेहाचा प्रवेश व्हावा माझ्या घरी |
संसाराच्या शिदोरीचे गाठोडी माझ्या घरी ||

चार भिंतींचे घर प्रत्येकाला असावे |
माणुसकीचे त्याला दार असावे ||

सुख-समृद्धीने सजलेले असावे |
परिवाराने आणि  आपुलकीने भरलेले असावे ||

आनंदाचे फवारे तिथे उडावे |
पारिवारिक सुख नेहमी मिळावे ||

चार भिंतींचे का असेना घर |
हसण्याचा आवाज मात्र तेथे गुंजला पाहिजे ||

प्रत्येकाच्या दारी असावी स्नेहाची रांगोळी |
सुख समृद्धी नांदावी प्रत्येकाच्या दारोदारी ||
-✍️Shital K. Gujar✍️


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घर चार भिंतींचे..
#घरचारभिंतींचे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


स्नेहाचा प्रवेश व्हावा माझ्या घरी |
संसाराच्या शिदोरीचे गाठोडी माझ्या घरी ||

चार भिंतींचे घर प्रत्येकाला असावे |
माणुसकीचे त्याला दार असावे ||

सुख-समृद्धीने सजलेले असावे |
परिवाराने आणि  आपुलकीने भरलेले असावे ||

आनंदाचे फवारे तिथे उडावे |
पारिवारिक सुख नेहमी मिळावे ||

चार भिंतींचे का असेना घर |
हसण्याचा आवाज मात्र तेथे गुंजला पाहिजे ||

प्रत्येकाच्या दारी असावी स्नेहाची रांगोळी |
सुख समृद्धी नांदावी प्रत्येकाच्या दारोदारी ||
-✍️Shital K. Gujar✍️


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घर चार भिंतींचे..
#घरचारभिंतींचे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai