Nojoto: Largest Storytelling Platform

कायम चेहऱ्यावर स्मितहास्य नेहमी तुझे दडले | ताई तु

कायम चेहऱ्यावर स्मितहास्य नेहमी तुझे दडले |
ताई तुझ्या स्वभावाचा गोडवा मात्र मला कळले ||

नयन तुझे सुंदर, गोड तुझी वाणी |
मधुर आणि हुशार ,अविनाश जिजूची तु राणी ||

विश्वास आणि निर्मळ नात्यांची आपल्या वेलीला बहार |
आयुष्यभर वैशालीताई सुखाची पेटी सोबत असणार ||

आयुष्यात तुझा नेहमी वाहत राहो  सुखाचा झरा  |
 आनंदाचा झऱ्याला नसावा किनारा||

स्वतःच्या दुनियेत तु मनमुराद जगावं |
तुझ्या स्वप्नांना बळ नेहमी मिळावं ||

ताई तुला काव्यसुमनांनी मांडणे, कवयित्री शितलसाठी  सोप नाही |
एका काव्यात तुझी व्यक्तीरेखा लिहिली जाणार नाही ||

ताई तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो|
वैशाली ताई तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा||
-✍️Shital K. Gujar ✍️

 🤩😘🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वैशाली ताई 😊 वाढदिवसाचा निमित्ताने तुला काव्यरुपी भेट . आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो अशी ईश्र्वर चरणी प्रार्थना 🙏 
✍️💐Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Vaishali Didi🤩😊

#birthday 
#wish 
#gifts 
#yqtaai 
#yqbestquotes

🤩😘🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वैशाली ताई 😊 वाढदिवसाचा निमित्ताने तुला काव्यरुपी भेट . आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो अशी ईश्र्वर चरणी प्रार्थना 🙏 ✍️💐Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Vaishali Didi🤩😊 #BirthDay wish #Gifts #yqtaai #yqbestquotes