Nojoto: Largest Storytelling Platform

Hello happiness छान आहे ना हा सण दसरा क्रुपया करू

Hello happiness छान आहे ना हा सण दसरा 
क्रुपया करून मागचं सर्व विसरा 
दुखः राग द्वेष अथवा असो संताप 
करू नका त्या गोष्टीचा पश्च्याताप 
सुख,शांती,वैभव आणि आरोग्य 
 कसं मिळेल करा फक्त हा एकच विचार 
ह्या दसऱ्याच्या पक्का करा निर्धार 
नेहमी चेहरा ठेवा मात्र हसरा 
पुनश्च तुम्हांस happY दसरा #WorldSmileDay happy dasara #haopydasehara #vijayadashami
Hello happiness छान आहे ना हा सण दसरा 
क्रुपया करून मागचं सर्व विसरा 
दुखः राग द्वेष अथवा असो संताप 
करू नका त्या गोष्टीचा पश्च्याताप 
सुख,शांती,वैभव आणि आरोग्य 
 कसं मिळेल करा फक्त हा एकच विचार 
ह्या दसऱ्याच्या पक्का करा निर्धार 
नेहमी चेहरा ठेवा मात्र हसरा 
पुनश्च तुम्हांस happY दसरा #WorldSmileDay happy dasara #haopydasehara #vijayadashami