Nojoto: Largest Storytelling Platform

"एक राहूनि गेले..." सगळी कथा कथित केली एक सांगणे

"एक राहूनि गेले..."
सगळी कथा कथित केली 
एक सांगणे राहूनि गेले 
सगळी व्यथा सुटत गेली 
एक मागणे राहूनि गेले 
प्रित अंगणात- प्रितीचा वास
प्रितीस पाहणे राहूनि गेले
प्रितीचा मित-गित प्रितीचे 
प्रेम गित गाणे राहूनि गेले
सकाळ ही की संध्याकाळ 
अण दिप लावणे राहूणी गेले
झोपेच्या तंद्रित गुलाबी थंडीत
स्वप्न पाहणे राहूनि गेले
धुंद मन हे फुंद खेळ ते 
खेळ खेळणे राहूनि गेले
नकार-हो ची ती पुस्ती 
मेळ घालणे राहूणि गेले
प्रित समजुत मनात मोठी म्हणूणी!
तिला विसरणे राहूनि गेले
अजुनही असाच काही
एक सांगणे - एक मागणे 
एकच एक राहूनि गेले.
-अनुराग सोनवणे.
८८७९४१९९४१ #एक राहूनि गेले.
"एक राहूनि गेले..."
सगळी कथा कथित केली 
एक सांगणे राहूनि गेले 
सगळी व्यथा सुटत गेली 
एक मागणे राहूनि गेले 
प्रित अंगणात- प्रितीचा वास
प्रितीस पाहणे राहूनि गेले
प्रितीचा मित-गित प्रितीचे 
प्रेम गित गाणे राहूनि गेले
सकाळ ही की संध्याकाळ 
अण दिप लावणे राहूणी गेले
झोपेच्या तंद्रित गुलाबी थंडीत
स्वप्न पाहणे राहूनि गेले
धुंद मन हे फुंद खेळ ते 
खेळ खेळणे राहूनि गेले
नकार-हो ची ती पुस्ती 
मेळ घालणे राहूणि गेले
प्रित समजुत मनात मोठी म्हणूणी!
तिला विसरणे राहूनि गेले
अजुनही असाच काही
एक सांगणे - एक मागणे 
एकच एक राहूनि गेले.
-अनुराग सोनवणे.
८८७९४१९९४१ #एक राहूनि गेले.