Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.

प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे, 
दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!
प्रेम म्हणजे, 
आयुष्यभर कोणासाठी थांबणे...
प्रेम म्हणजे,
तिची क्षण क्षण वाट पाहणे... 
प्रेम म्हणजे,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद..
प्रेम म्हणजे,
तिच्या सुखात माझा आनंद... प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे, 
दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!
प्रेम म्हणजे, 
आयुष्यभर कोणासाठी थांबणे...
प्रेम म्हणजे,
तिची क्षण क्षण वाट पाहणे... 
प्रेम म्हणजे,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद..
प्रेम म्हणजे,
तिच्या सुखात माझा आनंद... प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे...