Nojoto: Largest Storytelling Platform

ज्यांच्या नावानेच शरीरात भरून जाते ऊर्जा, ज्यांचा

ज्यांच्या नावानेच शरीरात भरून जाते ऊर्जा,
ज्यांचा साऱ्या जगात उंच आहे दर्जा.

मराठी मातीची,महाराष्ट्राची आहेत ते शान,
आम्हा सर्वांचे आदर्श, राजे आहेत हे महान.
 
प्रजेच्या ह्रुदयात ज्यांनी कोरली मानाची जागा,
विश्व भरात ज्यांची गायली जाते यशोगाथा,

राज्यांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज  यांना माझा मानाचा मुजरा.
🚩🧡💙🚩

                     - साहिल तायडे

©sahil tayde छत्रपती शिवाजी महाराज

#shivajimaharaj  manisha verma roli yadav kavita ranjan MuzammilHussain Abhidev - Arvind Semwal

sahiltayde4478

sahil tayde

New Creator