Nojoto: Largest Storytelling Platform

खासियतच आहे शब्दांची , गरज असते तिथे मुके होऊन जा

खासियतच आहे शब्दांची ,

गरज असते तिथे मुके होऊन जातात

आणि नको तिथे हमखास गोंधळ घालतात #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote  #marathiquotes #marathiwriter #words #शब्द
खासियतच आहे शब्दांची ,

गरज असते तिथे मुके होऊन जातात

आणि नको तिथे हमखास गोंधळ घालतात #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote  #marathiquotes #marathiwriter #words #शब्द