Nojoto: Largest Storytelling Platform

कोणी सूर्य विकतो अपेक्षांच्या शिधेसाठी कोणी मर्म

कोणी सूर्य विकतो 
अपेक्षांच्या शिधेसाठी 
कोणी मर्म गहाण ठेवतो 
विश्वासाच्या ओसरीसाठी 
शोधत फिरतो वणवण 
कोणी अनुभवांची शिदोरी 
कासावीस होत जातो  
क्षणभर इथल्या जगण्यासाठी

शुभदा
कोणी सूर्य विकतो 
अपेक्षांच्या शिधेसाठी 
कोणी मर्म गहाण ठेवतो 
विश्वासाच्या ओसरीसाठी 
शोधत फिरतो वणवण 
कोणी अनुभवांची शिदोरी 
कासावीस होत जातो  
क्षणभर इथल्या जगण्यासाठी

शुभदा
shubhangikadam3225

Shubhada

New Creator