Nojoto: Largest Storytelling Platform

#क्षण आयुष म्हटलं की जगणं आणि जगायला धावपळ करणे ह

 #क्षण

आयुष म्हटलं की जगणं आणि जगायला धावपळ करणे हे आलंच केवळ उदर निर्वाह ही काळाची गरज राहिली नसून त्याला अनेक जोड गोष्टी आल्या, त्यात भावना ह्या जपल्या पाहिजे आपलस करायला एकाचे मन जिंकणे लागत केवळ त्याला वाणी तर आहेच, पण आपल्या वेक्तीच मन जपणं ही तितकंच महत्वाचे आहें त्या करिता लाखो रुपये चे काही असं लागत नसतं आणि त्यात पत्नी असेल तर, तिला घेऊन गेलेला गजराच बास असते तो नकळत तिच्या केसात माळण्यात जो आनंद असतो ना, तो जगात कुठे ही भेटणार नाही आणि ती ही इतकीसे  लाजून आपल्यत समाविष्ट झालेली असती की त्याला कुठलीच उपमा देता येत नाही, शृंगारातले ते सर्वात महागडे दागिने म्हणतो मी काय खुलत सौन्दर्य त्यातून, तो गजरा निर्जीव नसून एक जिवीत असतो त्याचे सुगंध असं दरवळतो की त्यात सर्व इंद्रिया हरवून जातात.
          लग्नाच्या 12 वर्षा नंतर देखील आपण आपल्या सहचारिणीला  लाजताना बघतो गजरा घातल्यावर ज्या प्रेमळ नजरेने आपण तिचे कडे बघतो  ती एवढ्या वर्षा नंतर ही तिला लाजताना पाहतो, तिचे लाजने हे संसाराचा धावपळीत कुठं तरी हरवून गेलेलं असत पोर, शाळा, अभ्यास, घर, अनेक गोष्टीत गुरफटलेल्या त्या, स्त्री मध्ये आज कुठं लाजन दिसतं हा खरा दागिना स्त्रीचा, स्त्री ही केवळ तिच्या नवऱ्या करिताच नटत असते जग किती ही फॅशनेबल होऊ दे show off चे युग आहें पण स्त्री ही नटते केवळ नवऱ्याचं करिता, आणि जेव्हा नटून ती नवऱ्या समोर येते तिला केवळ नवऱ्याचे हवं भाव पहायचे असतात तुम्ही किती प्रसन्न होतो तीच कड पाहून हे ते नेत्र सुख तिला घ्याचे असते, ते दोघे एकमेकांच्या कडे बघण्याचा क्षण असतो ना तिथे अखं जग थांबलेलं असत पत्नी केवळ नजर चुकवत पदर सावरत म्हणत असते वेवस्थीत बसली का साडी पण ती हळू नकळत नवऱ्याच्या हवं भाव बघत असते तेच खरे प्रेम असते .नवरा हा निशब्द झालेला असतो त्याची पत्नी ही जगातली सर्वात सुंदर स्त्री असते ,त्याला तोह क्षण आठवतो जेव्हा तो तिला पहिल्यांदा पाहायला गेलेला असतो पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभारते तिचे ते लाजने, ते स्वताला सावरून बसने, खाली मान तो ही तिच्याकडे सरळ न बघता आत्या, मामा,चुलता, बहीण, ह्या सर्व लोकांच्या नजरा चुकवून हळूच तिच्याकडे बघत असतो त्याला ती एका क्षणात आवडलेली असती, तिचे वडील म्हणतात काय विचारायचे असेल तर विचारून घ्या मुलीला आत्ताच ,मनात एकच प्रश्न असतो हो म्हण ग बाई मला ,पण ते तिथं बोलता येत नाही मधेच आत्या प्रश्नपत्रिका घेऊन येते.
            हा असा सर्व flashback डोळ्यांसमोर येते एका त्या गजऱ्याने अथवा तिच्या त्या नटण्याने शेवटी तिला वाजवत घरी आणलच आपण ह्यात फार समाधानी असतो, भानावर येऊन तिच्या प्रश्नाला जो कशी दिसते मी, की साडी वेवस्थीत बसली का त्याला आपण म्हणतो अजून तू पूर्वी पेक्षा फार सुंदर दिसते आणि  ही साडी कधीची तुम्हाला माहिती का हे पुराण चालू होते.
          पण जे कोणी अश्या विचारल्या क्षणी मोबाईल मध्ये तोंड खुपसून थोडं से मान वरती करून तिच्या कडे बघत मस्त म्हणून खाली परत मोबाईल मध्ये तोंड घालतो तो वेक्ती हा जगातला सर्वात मोठा अरसिक, संसारतले अशे छोटे छोटे सुखद क्षण जाणून न घेण्याची ह्यांची बुद्धिमत्ता झालेली असते. पण मी अशे क्षण घडवून आणतो आणि त्या क्षणांचा पुरेपूर आस्वाद ही घेतो.
📝🙏✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator