Nojoto: Largest Storytelling Platform

मलाच नडलेला माझ्यातला मी आज बग हा बुडला आहे... या

मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

या जगात अजूनही
विश्वास  कसा जिवंत आहे
त्याच्या वरती स्वार होऊन 
मीच मला धुंडत आहे

डोळ्यावरल्या झापडांना
अग्निमध्ये फेकत आहे
होरपळलेल्या मनास मात्र
कागदावरी उतरवत आहे

कोमेजलेल्या स्वप्नांना या
पाणी रोज घालत आहे
मोडकळलेल्या माझ्या मना
पुन्हा पुन्हा फुलवत आहे

सुटलेल्या त्या हातांना 
आज मी का आठवत आहे
कोण जाणे कोण कारणे
हृदयामद्धे साठवत आहे

आठवणींचा तो पिटारा
आज मजला खुणवत आहे
पण माझ्यातलेच माझे मन
आज मजला हिणवत आहे

कोण मी, असा कसा हा ?
प्रश्न आज पडला आहे
मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

            @The_ignited_wind. मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

या जगात अजूनही
विश्वास  कसा जिवंत आहे
त्याच्या वरती स्वार होऊन 
मीच मला धुंडत आहे
मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

या जगात अजूनही
विश्वास  कसा जिवंत आहे
त्याच्या वरती स्वार होऊन 
मीच मला धुंडत आहे

डोळ्यावरल्या झापडांना
अग्निमध्ये फेकत आहे
होरपळलेल्या मनास मात्र
कागदावरी उतरवत आहे

कोमेजलेल्या स्वप्नांना या
पाणी रोज घालत आहे
मोडकळलेल्या माझ्या मना
पुन्हा पुन्हा फुलवत आहे

सुटलेल्या त्या हातांना 
आज मी का आठवत आहे
कोण जाणे कोण कारणे
हृदयामद्धे साठवत आहे

आठवणींचा तो पिटारा
आज मजला खुणवत आहे
पण माझ्यातलेच माझे मन
आज मजला हिणवत आहे

कोण मी, असा कसा हा ?
प्रश्न आज पडला आहे
मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

            @The_ignited_wind. मलाच नडलेला माझ्यातला मी
आज बग हा बुडला आहे...

या जगात अजूनही
विश्वास  कसा जिवंत आहे
त्याच्या वरती स्वार होऊन 
मीच मला धुंडत आहे