Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा तेच तसेच... अंधारलेली रात्र... मनाच्या गाभा

पुन्हा तेच तसेच...
अंधारलेली रात्र...
मनाच्या गाभाऱ्यात...
गडद काळोख...
आठवणींचे बरसणे...
पापण्यांचे भिजणे...
अगदी तसेच...
पुन्हा तेच तसेच!!!
              .......Dip मनातील भावना
पुन्हा तेच तसेच...
अंधारलेली रात्र...
मनाच्या गाभाऱ्यात...
गडद काळोख...
आठवणींचे बरसणे...
पापण्यांचे भिजणे...
अगदी तसेच...
पुन्हा तेच तसेच!!!
              .......Dip मनातील भावना
ds2906293256825

D S

New Creator

मनातील भावना