Nojoto: Largest Storytelling Platform

White मी तुझ्या सोबत असताना तुला कोणाची आठवण यायल

White मी तुझ्या सोबत असताना 
तुला कोणाची आठवण यायला नको 
माझा हात तूझ्या हातात असताना 
तो हात कधीच सुटायला नको...

तुझं जग तुला माझ्यात दिसेल 
त्या जगात दुसरं कुणी यायला नको 
असशील जर समाधानी तू माझ्यासोबत 
तूझ्या आयुष्यात दुःख कधी यायला नको...

तुला आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मी 
तुला त्याचा कंटाळा यायला नको
सतत तुझ्यातच गुंतून राहील मी 
तुला फक्त ते अतिरेक वाटून घ्यायला नको...

जगाला हेवा वाटेल इतकं प्रेम देईल मी 
त्या प्रेमाची मात्र तुला ऍलर्जी व्हायला नको 
हवी ती औषध होईन तूझ्या प्रत्येक रोगाची 
फक्त ती औषध कधी तू विसरायला नको...

मी तुझ्या सोबत असताना 
तुझी नजर कुठेही वळायला नको 
आणि आलंच जर कधी राग माझ्यावर 
ते माझ्याशिवाय कुणालाच कळायला नको....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari  loves quotes quotes on love
White मी तुझ्या सोबत असताना 
तुला कोणाची आठवण यायला नको 
माझा हात तूझ्या हातात असताना 
तो हात कधीच सुटायला नको...

तुझं जग तुला माझ्यात दिसेल 
त्या जगात दुसरं कुणी यायला नको 
असशील जर समाधानी तू माझ्यासोबत 
तूझ्या आयुष्यात दुःख कधी यायला नको...

तुला आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मी 
तुला त्याचा कंटाळा यायला नको
सतत तुझ्यातच गुंतून राहील मी 
तुला फक्त ते अतिरेक वाटून घ्यायला नको...

जगाला हेवा वाटेल इतकं प्रेम देईल मी 
त्या प्रेमाची मात्र तुला ऍलर्जी व्हायला नको 
हवी ती औषध होईन तूझ्या प्रत्येक रोगाची 
फक्त ती औषध कधी तू विसरायला नको...

मी तुझ्या सोबत असताना 
तुझी नजर कुठेही वळायला नको 
आणि आलंच जर कधी राग माझ्यावर 
ते माझ्याशिवाय कुणालाच कळायला नको....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari  loves quotes quotes on love