Unsplash आपल्या आयुष्यात आलेली काही माणसं थांबतात काही माणसं थांबत नाहीत .....!! जी थांबतात ती आपली असतात 😊 जी थांबत नाहीत ती आपल्यासाठी आलेलीच नसतात... म्हणून आपण आपल्या माणसांसाठी जगायच.... !! 🙌💯💫💞 #श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 ©प्रणाली कावळे #library