Nojoto: Largest Storytelling Platform

तो फुललेला प्राजक्त मी ओंजळीत भरला.... लेखकांनो मी

तो फुललेला प्राजक्त मी ओंजळीत भरला.... लेखकांनो
मी तुमच्या साठी एक छानसं सरप्राईज आणलयं.
तुम्हा सर्वांच मराठी रँपिड फायर काँटेस्ट मध्ये मनापासुन स्वागत करते.
अधुन-मधुन आम्ही तुमच्यासाठी अश्याप्रकारचे काँटेस्ट ठेवणार आहोत ज्याची मर्यांदा फक्त ३ तास असेल आहे.
हे काँटेस्ट ३ तासा नंतर बंद करण्यात येईल.
 म्हणजेच ५-८ असा हा वेळ आहे.

चला तर मग

poojashyammore5208

pooja d

New Creator