Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांचा व्याकणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देता

शब्दांचा व्याकणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असत ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेच ओझं झटकता येत, कारण पदवीपुरता त्या हॉलचा सबंध असतो. पण जगताना जेंव्हा शब्द झटकता येत नाहीत तेंव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो.. #सामर्थ्य जगण्याचं

bhargavnale1806

Bhargav Nale

New Creator

#सामर्थ्य जगण्याचं