Nojoto: Largest Storytelling Platform

कुठे थांबायचं, कुठे धावायचं... तर कुठे अगदी संथ वह

कुठे थांबायचं, कुठे धावायचं...
तर कुठे अगदी संथ वहायचं...
हे उमगायला लागलं की,माणसानं समजावं... 
आता कुठे आयुष्य समजायला लागलं...
   ~श्रेयाG✍️

©worldofpoetry #Memories #kavita #marathi #Life #Life_Experiences
कुठे थांबायचं, कुठे धावायचं...
तर कुठे अगदी संथ वहायचं...
हे उमगायला लागलं की,माणसानं समजावं... 
आता कुठे आयुष्य समजायला लागलं...
   ~श्रेयाG✍️

©worldofpoetry #Memories #kavita #marathi #Life #Life_Experiences