Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमा तुझे नाव किती खास | तुझा हेवा वाटेल कोणास

प्रेमा तुझे नाव किती खास  |
तुझा हेवा वाटेल कोणास ||
पहिलं प्रेम आई वडील |
सुंदर असं व्यक्तिमत्व ||

                                जीवात जीव गुंतला |
                                 त्यालाच खरं प्रेम म्हटले ||
                                शब्दांत व्यक्त केले जात नाही |
                                शब्द भावनांनी समजले ||

कोणीही कोणावर ही करावं |
कधी झालं  न कळावे ||
यालाच प्रेम म्हणावे|
तुझे नाव किती खास ||

-✍️Shital K. Gujar✍️




 शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय: "प्रेमा तुझे नाव किती"....
#प्रेमातुझे
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes
प्रेमा तुझे नाव किती खास  |
तुझा हेवा वाटेल कोणास ||
पहिलं प्रेम आई वडील |
सुंदर असं व्यक्तिमत्व ||

                                जीवात जीव गुंतला |
                                 त्यालाच खरं प्रेम म्हटले ||
                                शब्दांत व्यक्त केले जात नाही |
                                शब्द भावनांनी समजले ||

कोणीही कोणावर ही करावं |
कधी झालं  न कळावे ||
यालाच प्रेम म्हणावे|
तुझे नाव किती खास ||

-✍️Shital K. Gujar✍️




 शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय: "प्रेमा तुझे नाव किती"....
#प्रेमातुझे
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine