Nojoto: Largest Storytelling Platform

दारी लावूनी फुलांचं तोरण, काढुनी रांगोळी अंगणात,,

दारी लावूनी फुलांचं तोरण,
काढुनी रांगोळी अंगणात,,
सांजवेळी लक्ष्मीचे आगमन
होवो सर्वांच्याच घरात..।।।
शुभ दीपावली 

 #दिवाळी२०२० #दिवाळीच्याशुभेच्छा #yqtaai #happydiwali2020
सर्व yq परिवाराला व सर्व सदस्यांना माझ्याकडून दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा...... ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो,,, हीच प्रार्थना🙏🙏🙏🌷🌷🌷🌷  
Happy Diwali to all my YQ family and my friends......

poojashyammore5208

pooja d

New Creator