Nojoto: Largest Storytelling Platform

मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे.. निसर्गाची

मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे..
निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ...

हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे.
ऊन पावसाचा आभाळी, खेळ ढगाळ ' खास ' केवळ...

© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes
#श्रावण #श्रावणमास