Nojoto: Largest Storytelling Platform

एखाद्याला एखादा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही.. मनात

एखाद्याला एखादा चेहरा
डोळ्यासमोरून जात नाही..
मनातल्या आवडीला
धर्म आणि 'जात' नाही..! आवड आपापली..
एखाद्याला एखादा चेहरा
डोळ्यासमोरून जात नाही..
मनातल्या आवडीला
धर्म आणि 'जात' नाही..! आवड आपापली..

आवड आपापली..