Nojoto: Largest Storytelling Platform

सखे,तू माझी टेडी सखे,तू माझी टेडी ,अन मी तुझा टेड

सखे,तू माझी टेडी

सखे,तू माझी टेडी ,अन मी तुझा टेडा।
पहिल्या प्रेमात राणी ,धिर धर ना थोडा।।धु।।

आले कित्येक सोहळे असे प्रेमाचे राणी।
तुझी माझी सखे,वेगळीच  प्रेम कहाणी।
नाही जाणार कधी ,तुझ्या विश्वासाला तडा।।1।।

कुणा कुणा सांगू ,आपुल्या प्रेमाची महती।
जाती पातीच्या पुढे ,आपल्या प्रेमाची कीर्ती।
जिंकू अवघे जग,टाकून प्रेमाचा सडा।।2।।

तूच राणी माझी, जन्मा जन्माची सखे।
ये माझ्या जीवनी,दूर पळतील सारी दुःखे।
त्या दुःखांचा आता बघ, भरलाय घडा।।3।।— % & OPEN FOR COLLAB✨ #ATiloveyouteddy
• A Challenge by Aesthetic Thoughts!

🏆❣️Participate in our Valentine's Day contest. Check out our pinned post! 😁🏆 

Collab with your soulful words.✨ 

• Must use hashtag: #aestheticthoughts