Nojoto: Largest Storytelling Platform

महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं | य

महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं |
यातना सोसाव्या लागता ,त्रास घेऊन जगणं ||

मासिकपाळीला महिन्यातुन सामोरे  जावे लागते |
वेदना सहन करून नव्याने उभे राहावे लागते ||

स्त्रीला समजून घेणारी असावे कोणीतरी त्या दिवसात  |
शरीरावर होतात वेदना चिडचिडपण जाणवतं ||

तुझं येणं आणि वेदनाचा पहाड चढणे सोपं नाही |
प्रत्येक घरात स्त्रीचा वेदना समजलेल्या जाता असं होतं नाही||

मासिकपाळीमुळे मातृत्व हे लाभत असते |
 स्त्रीला त्या वेळी  योग्य वागणूक देणं हे  कर्तव्य बनतं असते ||

स्त्री आपल्याला आयुष्यभर समजण्यात व्यस्त |
कधीतरी तिला समजून घ्या, त्या काळात आणि जगू द्या तिला मनसोक्त ||
-✍️Shital K. Gujar✍️

 🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या काळात तिला समजून घेणे आपलं कर्तव्य आहे ..🙏

#periods 
# स्त्री
# pain 
#यातना 
#मासिक_पाळी
#yqdidi

🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या काळात तिला समजून घेणे आपलं कर्तव्य आहे ..🙏 periods # स्त्री # pain यातना मासिक_पाळी yqdidi