Nojoto: Largest Storytelling Platform

स्त्री ही मायेच घर असते आणि त्या घरात मुख्य जी असत

स्त्री ही मायेच घर असते
आणि त्या घरात मुख्य जी असते ती आई असते.
आईच्या अनउपस्थित जी माया लावते आणि घराला घरपण देते ती ताई असते.
गोष्टी सांगण्यात जीने पीएचडी केली असते, 
ती आजी असते.
मैत्रीची व्याख्या जिला माहित असते ,
ती खरी मैत्रीण असते.
स्त्री एकाच वेळी अनेक रुपे साकारत असते
म्हणूनच तर स्त्री महान असते. 


स्त्री दिनाच्या सर्व स्त्रीयांना खूप खूप  शुभेच्छा!!

©Abhinav Desai #happwomensday
स्त्री ही मायेच घर असते
आणि त्या घरात मुख्य जी असते ती आई असते.
आईच्या अनउपस्थित जी माया लावते आणि घराला घरपण देते ती ताई असते.
गोष्टी सांगण्यात जीने पीएचडी केली असते, 
ती आजी असते.
मैत्रीची व्याख्या जिला माहित असते ,
ती खरी मैत्रीण असते.
स्त्री एकाच वेळी अनेक रुपे साकारत असते
म्हणूनच तर स्त्री महान असते. 


स्त्री दिनाच्या सर्व स्त्रीयांना खूप खूप  शुभेच्छा!!

©Abhinav Desai #happwomensday