Nojoto: Largest Storytelling Platform

आज तिला थोडं जवळून पाहिलं, समोर जाऊन थोडं वळून पाह

आज तिला थोडं जवळून पाहिलं,
समोर जाऊन थोडं वळून पाहिलं,
हनुवटीच्या वर ओटांच्या खाली 
एक तीळ पाहिला,
तिच्या टपोऱ्या डोळ्यांत एकतर्फी 
प्रेमाचा सागर पाहिला,
हो आज तिला थोडं जवळून पाहिलं.
#ती_कल्पनेतली imaginary love 
#NojotoMarathi #Nojoto #Marathi
आज तिला थोडं जवळून पाहिलं,
समोर जाऊन थोडं वळून पाहिलं,
हनुवटीच्या वर ओटांच्या खाली 
एक तीळ पाहिला,
तिच्या टपोऱ्या डोळ्यांत एकतर्फी 
प्रेमाचा सागर पाहिला,
हो आज तिला थोडं जवळून पाहिलं.
#ती_कल्पनेतली imaginary love 
#NojotoMarathi #Nojoto #Marathi