Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यासारखं खोटं वागणं, जर मला जमलं असतं, तर, हे

तुझ्यासारखं खोटं वागणं, जर मला जमलं असतं, 
तर, हे आता रडणारे हृदय माझं, नेहमी हसलं असतं.. 
ज्याला खरं प्रेम झालं, त्यालाच विचारा, प्रेम काय असतं, 
कारण, तुमच्यासारख्या खेळणाऱ्यांसाठी तर, 
प्रेम फक्त टाइमपास चं साधन असतं.. 
आणि त्याचं महत्व तुम्हाला तेव्हाच कळतं, 
जेव्हा कुणीतरी तुमचा उपभोग घेऊन सोडून देतं.. 
प्रीत प्रीत