Nojoto: Largest Storytelling Platform

Unsplash नशा आहेस तू कधी न संपणारी... साऱ्या रंगा

Unsplash नशा आहेस तू कधी न संपणारी...

साऱ्या रंगात रंगुनी आपल अस्तित्व 

टिकवून प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी...

तू प्रत्येक वेळेस नव्याने उमगते...

काळयाकुट्ट अमावस्येला जसा एखाद्या 

लुकलुकनाऱ्या चांदण्याचा आधार...

तसच मला शब्दांचा आधार...

शब्दांच्या प्रवाहात वाहता वाहता 

कधी मनातल्या भावना कागदावर 

झेप घेतील याचा नेम नाही...

आपल्यातलं हे अंतर कधीच कमी होणार नाही...

फक्त शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुझी हवी...


जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...❤️

©Shubhangi Sutar #Book 
#poem
#LOVE
#Peace
Unsplash नशा आहेस तू कधी न संपणारी...

साऱ्या रंगात रंगुनी आपल अस्तित्व 

टिकवून प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी...

तू प्रत्येक वेळेस नव्याने उमगते...

काळयाकुट्ट अमावस्येला जसा एखाद्या 

लुकलुकनाऱ्या चांदण्याचा आधार...

तसच मला शब्दांचा आधार...

शब्दांच्या प्रवाहात वाहता वाहता 

कधी मनातल्या भावना कागदावर 

झेप घेतील याचा नेम नाही...

आपल्यातलं हे अंतर कधीच कमी होणार नाही...

फक्त शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुझी हवी...


जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...❤️

©Shubhangi Sutar #Book 
#poem
#LOVE
#Peace