सहज एकदा जाता जाता वळणावर मागे वळुन पाहता सावली होती गत आयुष्याची मार्ग दर्शवित पुढच्या वाटा... खाच खळगे पुढच्या आयुष्यातील त्यामुळेच आले सहज टाळता झाल्या गेल्या चुका वगळूनी होईल मार्ग सुखकर पुढील आता... 💐 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सहज एकदा जाता जाता... हा विषय Rashmi Hule यांचा आहे. #सहजएकदा #जाताजाता #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.#bestyqmarathiquote लिहीत राहा.