Nojoto: Largest Storytelling Platform

✨🎉 दिवाळी आली दिवाळी आली सर्वांना आनंदी करण्यासा

✨🎉
दिवाळी आली दिवाळी आली 
सर्वांना आनंदी करण्यासाठी दिवाळी आली 
मागील सर्व दुःख विसरून एक नवी उमेद घेऊन उंच भरारी घेण्यासाठी दिवाळी आली सर्वांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी दिवाळी आली 
आपणासोबत समाजातील गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करा तरच ती देव दिवाळी होईल.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
 🤝🎉🎊 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #Quote