Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यासवे प्रीतीचे गीत गावे नवे, शब्द माझे भावार

तुझ्यासवे प्रीतीचे गीत गावे नवे,
 
शब्द माझे भावार्थ तुझे व्हावे ||

तुझा मी अन माझी तू होत सुर उमटावे, 

प्रिये तुझ्यासाठीच आसमंत एकदा प्रेम वर्षवात उजळावे ||
: बाबासाहेब गायकवाड (पाटील) तुझ्यासवे गीत गावे...!!!

तुझ्यासवे गीत गावे...!!!