Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं माझं जमतंय मेतकुट याद तुझी ग येतंय उठसुठ। फक्

तुझं माझं जमतंय मेतकुट
याद तुझी ग येतंय उठसुठ।
फक्त"जात"न आडवी यावी
करण्यास आपली ताटातूट। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझ माझं जमतयं...
#तुझमाझंजमतयं

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
तुझं माझं जमतंय मेतकुट
याद तुझी ग येतंय उठसुठ।
फक्त"जात"न आडवी यावी
करण्यास आपली ताटातूट। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझ माझं जमतयं...
#तुझमाझंजमतयं

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine