Nojoto: Largest Storytelling Platform

सर्वांना असे आवड भारी पुरस्कारांची हारतुरे ,गुच्छ

सर्वांना असे आवड भारी पुरस्कारांची
हारतुरे ,गुच्छ ,शिल्ड व शालेची।।धृ।।

ज्याच्या हातून घ्यायचा पुरस्कार
नाकर्त्यालाच करावा लागतो नमस्कार
पैश्याचा व सत्तेचा असतो चमत्कार
नाइलाजाने करावा लागतो स्वीकार
खैरात करत निवडतात लाळघोट्याची।।१।।

स्वाभिमान्याला  नसते आशा
पुरस्काराची नच अभिलाषा
 सज्जनास असे उर्मट भाषा
प्रामानिकाच्या नावावर रेषा
बेबंदशाही भासे पुरस्कार निवडीची।।२।। ओंगळवाणे
पुरस्कार
सर्वांना असे आवड भारी पुरस्कारांची
हारतुरे ,गुच्छ ,शिल्ड व शालेची।।धृ।।

ज्याच्या हातून घ्यायचा पुरस्कार
नाकर्त्यालाच करावा लागतो नमस्कार
पैश्याचा व सत्तेचा असतो चमत्कार
नाइलाजाने करावा लागतो स्वीकार
खैरात करत निवडतात लाळघोट्याची।।१।।

स्वाभिमान्याला  नसते आशा
पुरस्काराची नच अभिलाषा
 सज्जनास असे उर्मट भाषा
प्रामानिकाच्या नावावर रेषा
बेबंदशाही भासे पुरस्कार निवडीची।।२।। ओंगळवाणे
पुरस्कार

ओंगळवाणे पुरस्कार