Nojoto: Largest Storytelling Platform

#बाईच्या_जातीने साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या

 #बाईच्या_जातीने

साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्यात शंकाच नाही , मग हळूहळू जशा जशा ह्या दशकातल्या मुली मोठ्या होऊन त्यांच्या मुलींच्या आया झाल्या तशा ह्या डायलॉग ला गंज चढला असावा आणि आता तर हा डायलॉग बहुतेक लोपच पावलेला दिसतोय ! 

तरी मागच्याच आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीच्या घरी असाच एक किस्सा घडला अर्थात मी तिथेच होते आणि ह्यावर लिहिण्याची कल्पना मला तिथेच सुचली ! 

तर तसे बघाल तर आज "मजेचा" पण त्यावेळी "गांभीर्याचा" मुद्दा असलेला हा डायलॉग मला विविध पद्धतीने ऐकायला मिळायचा , तो असा , 
अर्थात तुम्हा काही जणींनी ही ऐकला असणारच  , काय बरोबर ना?

sandyjournalist7382

sandy

New Creator