Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या वाटेवरती चालताना सुख दुःख यांच्या संगत

आयुष्याच्या वाटेवरती चालताना सुख दुःख यांच्या संगतीत चालताना आपले कोण आणि परकी कोण हे समजले नाही .
ज्याना मी आपले समजले ते परकी झाले आणि जनम परकी समजलो ते आपले झाले .
फक्त एवढेच सांगेन मी माणसे ओळखायला चुकलो या मध्ये हाच माझा दोष आहे

©Ganesh Tawde #brokenlove 

🌹 आयुष्याच्या वाटेवर 🌹

ganeshtawde7397

Ganesh Tawde

New Creator