Nojoto: Largest Storytelling Platform

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आ

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
💐 *शुभ सकाळ !* 💐

©MANOHAR
  हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
manohar2360

MANOHAR

New Creator

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. #Motivational

27 Views