Nojoto: Largest Storytelling Platform

वाऱ्याचा मुक्त फवारा अंगावरती उडाला ,तहानलेल्या मन

वाऱ्याचा मुक्त फवारा अंगावरती उडाला ,तहानलेल्या मनाला सोबती..
झुळझुळणाऱ्या सरींचा देह दुमदुमला.
बोल्या मनाला पाझर फुटला हिंडताऱ्या हृदयाच्या शब्दांना ओळी भेटल्या..
बावरल मन सार बागडतय पावसात ओलचिंब ,वाऱ्याच्या गाणांत स्वतः गुंतलं..
शहारले अंग सारे मन खुप उकडले..
                      आठवणींच्या शब्दांत मन दडुन बसले...
आनंदणाऱ्या ओठावलींचा हवाहवासा फेसळणाऱ्या धबधब्याला गवसी घालणारा..
बेभान रान सारं मातलं हिरवाईने  बांगडी घातली..
सरसरणाऱ्या मनात उंचवल्या तु छेडलेल्या आठवणी..
पावसाचा पसरावा जसा पाण्यांचा ईवलासा थेंब मुरला..
 पाझरलेल्या हृदयाच्या पाण्यांत सांडला..
हिवाडलं मन सारं‌ निसर्गाच्या बसल्या मैफिलीत ..
  सोबती गोडवा मनाचा रानोमाळी मन फिरत...
लाजले मन जस काळजीत सापडणारे, पावसाच्या पाण्यांत भिजणारे थवे..
सापडतील रस्ते मनाचे अडखळलेल्या बोलांचे...
गवसनी घालुयाचे रस्ते सारे उद्याचे ..
   शब्द अपुरे माझ्या लेखणीचे...
भिजलं मन सारं‌ गारठलं अंग ,शोधण्या नयनांचे मन धुंद २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_व
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator