तू होतास माझ्या जिवानात म्हणुन आनंदी होते मी, तु होतास मला सावरायला म्हणुन रडत होते मी, तु होतास मला हवायला म्हणुन हसत होते मी, _ गेलास तु निघून कायमच दुःख देऊन, अश्रु आलेत तरी पुसत नाही कुणी, दुःखी असेल तरी हसवत नाही कुणी, _ माझ प्रेम म्हणजे ताकत होती माझी.. का गेलास रे तु त्याला कमजोरी बनवून..... #pyar_ke_alfaz #kavitae #life #creation #shayari