Nojoto: Largest Storytelling Platform

गुलाबाचं फुल आज जरा जास्तच आनंदात होत आज माझा दिवस

गुलाबाचं फुल आज जरा जास्तच आनंदात होत
आज माझा दिवस म्हणून अभिमानाने मिरवत होत
स्वतःच  रूप त्याला आज फारचं भावलं होत
माझं तुझ्यावरच प्रेम पाहून ते मला  सारखं हिणवत होत
पण जेव्हा....
तुला त्याने पाहिलं तेव्हा मात्र शरमेन खाली झुकलं
कारण माझ्या गोजिऱ्या गुलाबापुढे ते मात्र फिक पडलं 
मी तुझ्याच प्रेमात का पडले हे त्याला उमगलं
मग मला हिणवल्याच आठवून पुन्हा मनातून ते खिजलं....
#Rutuwrites #Roseday