( टिना ) Dear🧚🏽🧚🏽 princess 🧚♀️🧚♀️ आयुष्यात आकाश, ढग असेही दाटुन येतील. कधी सुखांची हलकी रिमझीम, कधी दु:खं घनदाट नरसतील. सुख दु:खांचे थेंब हे सारे, स्वछंद झेलत रहा.... आयुष्याची आव्हाने सारी, अशीच पेलत रहा..... वाढदिवच्या हर्दिक सुभेच्छा रिटर्न बाय यश वर्धे ©Yash Wardhe Apki jukhi se hume dewana kiya hai aur aapki ek muskhurat aachi hai #BirthdaySpecial #birthdaywish #birthdaygirl #birthdayprincess #BirthDayQuotes #poemkiduniya #postoftheday