Nojoto: Largest Storytelling Platform

सतत करत राहत तुझा विचार कधी परत येऊन तू घेशील मला

सतत करत राहत तुझा विचार

कधी परत येऊन तू घेशील मला तुझ्या कवेत

सतत झुरत राहत तुझ्या प्रेमात

ते सोबतीचे क्षण आठवून जाते मी उंच भरारी घेऊन हवेत

असे वाटते नको निघायला बाहेर या आभासी दुनियेतून

सतत तुला बघावं आणि बोलत रहावं माझ्या नजरेच्या भाषेतून

पण काय करणार या दुनियेपेक्षा 

जरा वेगळी असते वास्तविक दुनिया... सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मन गुंतते या आभासी दुनियेत...
#आभासीदुनियेत
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai