Nojoto: Largest Storytelling Platform

येतील आता ढग दाटून ऋतू हिरवा अंगभर लेवून यंदा तरी

येतील आता ढग दाटून
ऋतू हिरवा अंगभर लेवून
यंदा तरी चिंब व्हावे मन
कितीक पावसाळे गेले टाळून !

©Sai Raj Mainkar
  चारोळी.. पाऊस ❤️

चारोळी.. पाऊस ❤️ #कविता

27 Views