Nojoto: Largest Storytelling Platform

निरोप तुझे घेतांना मन सावरे दूर जातांना हि होणारी

निरोप तुझे घेतांना मन सावरे दूर जातांना
हि होणारी मनाची धडपड का जाणीव करे दूरावा
शब्द तुझे सारखे भासे
नको जावू दूर तू ,माझ्या मनाची ऐक तू
नाही बघवत मला दूर जातांना तू
माझ्या प्रत्येक आनंदी क्षणांत
मला साथ हवा फक्त तू आणि तूच...
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
निरोप तुझे घेतांना मन सावरे दूर जातांना
हि होणारी मनाची धडपड का जाणीव करे दूरावा
शब्द तुझे सारखे भासे
नको जावू दूर तू ,माझ्या मनाची ऐक तू
नाही बघवत मला दूर जातांना तू
माझ्या प्रत्येक आनंदी क्षणांत
मला साथ हवा फक्त तू आणि तूच...
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator