शब्दांच्या पलीकडे एक भाषा आहे ती म्हणजे नजरेची भाषा कारण एक वेळ शब्दांचे बोल चुकतील पण नजरेची भाषा कधीच चुकत नाही— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांच्या पलीकडे... #शब्दांच्यापलीकडे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine