Nojoto: Largest Storytelling Platform

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर

 आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर.
संदेशाची आवड असेल,
तर मोबाईल सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसु असेल,
 आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर.
संदेशाची आवड असेल,
तर मोबाईल सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसु असेल,
sandyjournalist7382

sandy

New Creator