Nojoto: Largest Storytelling Platform

मन व्यथित करूनी जाई तुझ्या एक शब्दासाठी जणु माझे म

मन व्यथित करूनी जाई
तुझ्या एक शब्दासाठी जणु
माझे मन व्याकुळ होई ।।
तु नेहमी उत्साही रहावे 
हीच असे नेहमी माझी कामना 
मनात विचारांच्या गुंफा गुंतवण्यापेक्षा 
स्पष्ट व्यक्त कर ना तुझ्या भावना ।।
तुझ्या या अबोल्यामुळे 
कधी नयनी अश्रू दाटुनी येते
कधीतरी तुटेलच हा अबोला असे
माझे मन मलाच समजवून जाते ।। 
कुणीही व्यक्ती प्रत्येक बाबतीत 
इतकी प्राविण्य असलेली , परिपूर्ण नसते 
आपुलकीचा हात एकमेकांना देऊन 
परिस्थितीत सांभाळून घ्यावेच लागते ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोला तुझा..
#अबोलातुझा
हा विषय
Shrutika Kanade यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
मन व्यथित करूनी जाई
तुझ्या एक शब्दासाठी जणु
माझे मन व्याकुळ होई ।।
तु नेहमी उत्साही रहावे 
हीच असे नेहमी माझी कामना 
मनात विचारांच्या गुंफा गुंतवण्यापेक्षा 
स्पष्ट व्यक्त कर ना तुझ्या भावना ।।
तुझ्या या अबोल्यामुळे 
कधी नयनी अश्रू दाटुनी येते
कधीतरी तुटेलच हा अबोला असे
माझे मन मलाच समजवून जाते ।। 
कुणीही व्यक्ती प्रत्येक बाबतीत 
इतकी प्राविण्य असलेली , परिपूर्ण नसते 
आपुलकीचा हात एकमेकांना देऊन 
परिस्थितीत सांभाळून घ्यावेच लागते ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोला तुझा..
#अबोलातुझा
हा विषय
Shrutika Kanade यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
chetanuikey4638

Chetan Uikey

New Creator