हरपुन गेले श्वास कधी समजून ना आले नजरेत तुला मी कैद करता शब्दांचे थवे झाले ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हरपुन गेले.. #हरपुनगेले१ #collab #yqtaai लिहीत राहा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine