Nojoto: Largest Storytelling Platform

झालीत प्रेमाची फुलं वेचून आज पाकळ्या आहेत हाती ठ

झालीत प्रेमाची फुलं वेचून 
आज पाकळ्या आहेत हाती 
ठेवायचा होता विश्वास मी फुलांवर 
काळाच्या ओघात नाही टिकत नाती 

झालीत शब्दही तुझे वाचून 
आज शपथा वचनं दिसतात खोटी 
पुढचे कोरे पानंही मी पाहायचे होते 
नसतं कधी ठेवलेलं ते कोणा एकासाठी

मी मात्र अजूनही आहे मांडून
माझा विरह,नाव अजून आहे तुझं माझ्या ओठी 
नाही राहत शब्द एकाच पानांवर माझे 
आसवांनी छापले जातात दुसऱ्या पानावर तुझ्या प्रेमापोटी ! विरह तो असाही प्रेम ते असेही 
केला कोणी लाख तिरस्कार जरी 
प्रेम प्रेम असतं हृदय स्वतःच नसेही !
#evening 
#marathiquotes 
#prem 
#yqtai 
#yqquotes
झालीत प्रेमाची फुलं वेचून 
आज पाकळ्या आहेत हाती 
ठेवायचा होता विश्वास मी फुलांवर 
काळाच्या ओघात नाही टिकत नाती 

झालीत शब्दही तुझे वाचून 
आज शपथा वचनं दिसतात खोटी 
पुढचे कोरे पानंही मी पाहायचे होते 
नसतं कधी ठेवलेलं ते कोणा एकासाठी

मी मात्र अजूनही आहे मांडून
माझा विरह,नाव अजून आहे तुझं माझ्या ओठी 
नाही राहत शब्द एकाच पानांवर माझे 
आसवांनी छापले जातात दुसऱ्या पानावर तुझ्या प्रेमापोटी ! विरह तो असाही प्रेम ते असेही 
केला कोणी लाख तिरस्कार जरी 
प्रेम प्रेम असतं हृदय स्वतःच नसेही !
#evening 
#marathiquotes 
#prem 
#yqtai 
#yqquotes
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

विरह तो असाही प्रेम ते असेही केला कोणी लाख तिरस्कार जरी प्रेम प्रेम असतं हृदय स्वतःच नसेही ! #evening #marathiquotes #Prem #yqtai #yqquotes #shabdanchal