Nojoto: Largest Storytelling Platform

जिव्हाळा असतो सागराला नदीचा..... उगीच ती नदीला स्व

जिव्हाळा असतो सागराला नदीचा.....
उगीच ती नदीला स्वतामध्ये मिसळत नाही...

जिव्हाळा असतो ढगांना जमिनीचा...
उगीच ती मेघ होऊन बरसत नाही....

जिव्हाळा असतो चंद्राला तार्‍यांचा.....
उगीच तो ताऱ्यांना प्रकाशमय करत नाही....

जिव्हाळा असतो कागदाला शाईचा.....
उगीच तो स्वतःवर शब्द कोरू देत नाही....

जिव्हाळा असतो आईला पिल्लांवरी...
उगीच ती बाळाला 9 महिने पोटात ठेवत नाही.... जिव्हाळा...
#जिव्हाळा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai
जिव्हाळा असतो सागराला नदीचा.....
उगीच ती नदीला स्वतामध्ये मिसळत नाही...

जिव्हाळा असतो ढगांना जमिनीचा...
उगीच ती मेघ होऊन बरसत नाही....

जिव्हाळा असतो चंद्राला तार्‍यांचा.....
उगीच तो ताऱ्यांना प्रकाशमय करत नाही....

जिव्हाळा असतो कागदाला शाईचा.....
उगीच तो स्वतःवर शब्द कोरू देत नाही....

जिव्हाळा असतो आईला पिल्लांवरी...
उगीच ती बाळाला 9 महिने पोटात ठेवत नाही.... जिव्हाळा...
#जिव्हाळा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai

जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai