Nojoto: Largest Storytelling Platform

नदीकिनारी वाहणारे एकांताचे अबोल वारे हास्य उमलले

नदीकिनारी वाहणारे 
एकांताचे अबोल वारे
हास्य उमलले ओठांवरती 
मन मोकळे होई साजरे

नीर नाद ऐकणारे
शांततेचे मौन किनारे
एकटेपणाला सावरून 
खुप काही सांगणारे

भोवताली स्तब्ध पसारे
पाण्यासवे शोभणारे 
एकट्यात राहुन कसे 
सप्तसुरात बोलणारे 

हरवून स्वप्न सारे 
क्षण सुखाचे फुलणारे 
एकाकी मनात माझ्या 
आपुलकीने बहरणारे 

                           - विलास भोईर 
                          ( एकांताचे अबोल वारे ) एकांताचे अबोल वारे!
नदीकिनारी वाहणारे 
एकांताचे अबोल वारे
हास्य उमलले ओठांवरती 
मन मोकळे होई साजरे

नीर नाद ऐकणारे
शांततेचे मौन किनारे
एकटेपणाला सावरून 
खुप काही सांगणारे

भोवताली स्तब्ध पसारे
पाण्यासवे शोभणारे 
एकट्यात राहुन कसे 
सप्तसुरात बोलणारे 

हरवून स्वप्न सारे 
क्षण सुखाचे फुलणारे 
एकाकी मनात माझ्या 
आपुलकीने बहरणारे 

                           - विलास भोईर 
                          ( एकांताचे अबोल वारे ) एकांताचे अबोल वारे!
vilasbhoir5205

Vilas Bhoir

New Creator