Nojoto: Largest Storytelling Platform

सुख दुःखाचे खेळ हे सारे, अन आठवांचे पिसारे... मैत्

सुख दुःखाचे खेळ हे सारे,
अन आठवांचे पिसारे...
मैत्रीच्या ह्या पंखाखाली,
बघ जुळून येते सारे...
©प्रसाद..✍
#सुचलेल्या ओळी.#
सुख दुःखाचे खेळ हे सारे,
अन आठवांचे पिसारे...
मैत्रीच्या ह्या पंखाखाली,
बघ जुळून येते सारे...
©प्रसाद..✍
#सुचलेल्या ओळी.#